लोकलची संख्या वाढविणे आणि वेळापत्रक पाळण्याबाबतची मागणी कायम
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये पुणे ते लोणावळा या मार्गावर एकमेव उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध आहे. मात्र, लोकलच्या प्रवाशांचा प्राधान्याने विचार केला जात नसल्याने पुणे-लोणावळा लोकल नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. आवश्यकतेनुसार लोकलची संख्या वाढविणे आणि वेळापत्रक पाळण्याबाबतची मागणी पूर्ण होत नसल्याने प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत.
No comments:
Post a Comment