शहरात नद्या प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील पर्यावरणाचा दिवसेंदिवस र्हास होत असून हवा, जल, ध्वनी, मृदा, प्रकाश हे सर्वच घटक प्रदूषणाने ग्रासले गेले आहेत. त्यामुळे वाढते प्रदूषण ही समस्या औद्योगिक नगरीला भेडसावत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ दिखाव्यापुरतेच उरले असल्याचे चित्र आहे.
No comments:
Post a Comment