पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाकडून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. संबंधित वाढीव मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे प्राधिकरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment