पुणे - संरक्षण खात्याचा अडथळा दूर झाल्यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या अंतरात मेट्रो मार्ग आणि रेंजहिल्स स्थानकासाठी सुमारे ८५ खांब महामेट्रोला उभारायचे आहेत. त्यासाठीचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.

No comments:
Post a Comment