चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षित जागेवरुन निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
No comments:
Post a Comment