Wednesday, 10 October 2018

खंडोबा माळ चौकात सिग्नलवर बीआरटी बस बंद

एमपीसी न्यूज – इंजिन गरम झाल्याने आकुर्डी येथे बीआरटी मार्गात बस बंद पडली. आज (मंगळवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खंडोबा माळ चौकातील सिग्नलवर हा प्रकार घडला आहे. पीएमपीएमएल बस क्रमांक 42 ही बस कात्रज येथून निगडीकडे जात होती. बस आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील सिग्नलवर आली असता बसचे इंजिन गरम झाल्याने बस अचानक बंद पडली. त्यावेळी बस पूर्ण भरलेली होती. बस […]

No comments:

Post a Comment