Wednesday, 10 October 2018

२६ कोटी ३९ लाखाच्या विकास विषयक कामांना स्थायीची मंजूरी

पिंपरी (Pclive7.com):-  पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २६ कोटी ३९ लाख २९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

No comments:

Post a Comment