मुंबई: ज्या कंपनीच्या पोलिओ लसींच्या उत्पादनात ‘टाईप टू‘ विषाणू आढळला आहे त्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही, असे केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान, उद्या दिल्ली येथे याबाबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे.
No comments:
Post a Comment