शहरातील काही शाळा महाविद्यालयांसमोर थांबून मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर पिंपरी पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. कारवाईवेळी महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण थांबणाऱ्या २८ टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले आणि कायद्यानुसार कारवाईकरुन नातेवाइकांसमोर समज देऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
No comments:
Post a Comment