पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात उभारलेले सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना महापौर राहुल जाधव यांनी दिल्या. पुर्णत्वाचा दाखल मिळाल्यानंतर, या इमारतीचे भूमी जिंदगी विभागाकडे हस्तांतर करुन ही कामे अभ्यासिका व ग्रंथालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश दिले.

No comments:
Post a Comment