Tuesday, 23 October 2018

स्वच्छता अभियानाचाच कचरा

पिंपरी - शहरात निर्माण होणारा कचरा रोज गोळा करून मोशी डेपोमध्ये नेला जात असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा एकीकडे, तर दुसरीकडे बहुतांश ठिकाणी कचराकुंड्या तुडुंब भरलेल्या असून काही ठिकाणी तो रस्त्याच्या कडेलाच फेकून दिल्याचे वास्तव सोमवारी (ता. २२) ‘सकाळ’ने शहरात केलेल्या पाहणीत आढळले. त्यामुळे नेमके चुकते कोण? दुर्गंधी व अस्वच्छतेला जबाबदार कोण? तसेच स्वच्छता अभियानाचाच ‘कचरा’ झाला का? असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 

No comments:

Post a Comment