चाकण : प्लास्टिक व थर्माकोलवर पूर्ण बंदी घालण्यात आल्यानंतर प्लास्टिकची उत्पादने तयार करणार्या कारखान्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देणारे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी चक्क चाकण औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर स्वतः धाडी घातल्याने प्लास्टिक उत्पादन करणार्या कंपन्यांची पाचावर धारण बसली आहे. मालवाहू वाहनातून प्लास्टिक घेऊन जाणार्या टेम्पो चालकास पर्यावरण मंत्र्यांनी हटकल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.
No comments:
Post a Comment