एमपीसी न्यूज – दैनंदिन शंभर किलो कचरा निर्माण करणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील गृहसंस्था आणि पाच हजार चौरस मीटर भूखंडावर वसलेल्या एकूण 615 गृहप्रकल्पांना महापालिकेने कचरा वर्गीकरणाबाबत नोटीसा बजाविल्या आहेत. गृहसंस्थानी निर्माण होणाऱ्या ओला कच-यावर प्रक्रिया करावी. अन्यथा कचरा उचलला जाणार नाही. याच्या अमंलबजावणीमध्ये चालढकल केल्यास महापालिकेकडून कचरा स्वीकाराला जाणार नाही. तसेच दंडाची आकारणी केली जाईल, असा इशारा […]


No comments:
Post a Comment