राज्य शासनाचा मोठा दिलासा : …पण रक्कम भरावी लागणार
पुणे – शहरी भागातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शासनाने काही अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार 1 जानेवारी 2011 पूर्वीची आणि 1500 चौरस फुटांपर्यंतचीच घरे नियमित केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी कब्जेहक्काची रक्कम शासन दरबारी जमा करावी लागणार आहे. अतिक्रमण धारकांची घरे नियमानुकूल करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
No comments:
Post a Comment