एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचले आहेत. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तरी ते सहन करायला हवेत. काट्यांचा केवळ बोचण्याचा गुणधर्म आहे. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा बघून एक दिवस काटे सुद्धा बोचणं सोडतील आणि तेच एक दिवस प्रयत्नवादी असलेल्या महेश लांडगे यांची ‘महेश दादा सगळ्यांचा दादा’ अशी ओळख […]


No comments:
Post a Comment