पिंपरी - ‘‘माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी तीस टक्के लोक केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) आणि बीपीओमध्ये (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) काम करतात. परंतु, त्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळते. कर्मचाऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते,’’ अशी कैफियत फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजच्या (फाइट) पदाधिकाऱ्यांनी मांडली.
No comments:
Post a Comment