पिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, मायक्रोलॉजी, हॉस्पिटॅलिटी, सेफ्टी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. विद्यार्थ्यांना दिशा देणारे विविध कोचिंग क्लासेस....ई-स्कूल... व्हर्च्युअल क्लासरूममध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच अपारंपरिक, व्यावसायिक, कौशल्यवृद्धीला चालना देणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते २०२० वर्षामध्ये पिंपरी-चिंचवड शहर हे ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखले गेले, तर आश्चर्य वाटायला नको !
No comments:
Post a Comment