जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संजय गांधी निराधार योजना समिती अंतर्गत येथील जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव प्रभागातील अपंग, निराधार, दिव्यांग, विधवा श्रावणबाळ योजनेत पात्र लाभार्थ्यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण ५९ लाभार्थ्यांना पेन्शन व विविध अर्थसहाय्य मंजुरीपत्र देण्यात आले.
No comments:
Post a Comment