एमपीसी न्यूज – मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटात असलेल्या हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स कंपनीला (‘एचए’) केंद्र सरकाराने कोरोनाच्या संकटात दिलासा दिला आहे. 163 कोटी 85 लाख रुपयांची मदत कंपनीला केली आहे. या रकमेतून 501 कामगारांचे फेब्रुवारी 2020 पर्यंतचे 29 महिन्यांचे थकीत वेतन आणि 116 कामगारांना मार्च 2020 अखेरची स्वच्छानिवृत्ती देण्यात आली आहे. ‘एचए’ मजदूर संघाने पंतप्रधान नरेंद्र […]


No comments:
Post a Comment