एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंडवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात प्राधान्याने कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे सर्दी, ताप खोकला या रुग्णांसाठी महापालिकेची आठ आणि खासगी 28 अशी 36 ‘फ्ल्यू क्लिनिक’ (दवाखाने) सज्ज ठेवली आहेत. त्याची यादी जाहीर केली आहे. ‘या’ ठिकाणी आहेत खासगी क्लिनिक संभाजीनगर, घरकुल, […]
No comments:
Post a Comment