पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी, महापालिकेने प्रत्येक प्रभागामधील मोकळया जागेत किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरु केले आहे. मात्र, अगोदरच आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या ग्राहकांना या केंद्रावर भाजीपाला अव्वाच्या सव्वा दरात विकला जात आहे. पण तिच भाजी टेम्पो विक्रेत्यांकडे स्वस्त दरात मिळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
No comments:
Post a Comment