संचारबंदीमुळे ऑनलाइनवर भर
भाजीपाला, औषधांची मागणी, बॅंकिंग व्यवहारासाठी वापर
पिंपरी – “करोना’मुळे सुरु झालेल्या दीर्घकालीन संचारबंदीने नागरिकांना बहुतांश व्यवहार ऑनलाइन आणि घरी बसून करण्यास भाग पाडले आहे. घऱपोहच भाजीपाल, साहित्य पुरवठा, औषधे, तक्रारी माहिती, गॅसचे बुकींग व बॅंकिग व्यवहार अशा प्रकारच्या गोष्टी मोबाईल व संगणकीय इंटरनेटद्वारे केल्या जात आहेत. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही स्तरावर अशाप्रकारचा ऑनलाईन व्यवहार कित्येक पटीने वाढला आहे.

No comments:
Post a Comment