एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणूका केल्या आहेत. हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांना विमा सुरक्षा कवच लागू करावे अशी सूचना सभागृह नेते नामदेव ढाके यांनी आयुक्तांना केली आहे. सभागृह नेते ढाके म्हणाले, […]


No comments:
Post a Comment