पुणे : जिल्हा परिषदेने झोमॅटो कंपनीच्या सहकार्याने जिल्ह्यातील सहा हजार दिव्यांगांना ८१ मेट्रिक टन अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. झोमॅटो कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे अन्नधान्य उपलब्ध करुन दिले असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी रविवारी (ता.१९) सांगितले.
No comments:
Post a Comment