पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे मासांहार करणाऱ्या खवय्यांकडून मटण आणि चिकनची मागणी वाढली आहे. त्यामुळे एक किलो मटणाच्या खरेदीसाठी 680 रुपये तर चिकनसाठी 240 रुपये मोजावे लागत आहेत. लॉकडाऊन होण्याअगोदर हे दर आटोक्यात होते. मात्र, आता प्रतिकिलोमागे त्याचे 100 ते 150 रुपयांनी वाढले आहेत.
No comments:
Post a Comment