पिंपरी : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतन व मनुष्यबळ कपात करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, त्याला खासगी कार्यालये आणि कंपन्या हरताळ फासत आहेत. लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी कामगारांच्या खात्यावर संपूर्ण, तर काहींच्या खात्यावर निम्मे वेतन जमा केले आहे. परिणामी, उद्योगनगरीतच अनेक कामगार वेतनाशिवाय असल्याची वस्तुस्थिती आहे.
No comments:
Post a Comment