एमपीसी न्यूज – ‘सोशल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन करणा-या पिंपरीतील अनधिकृत भाजी मंडईवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज (बुधवारी) हातोडा चालविला. भाजी मंडईतील गाड्यांवर कारवाई केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. फक्त किराणा माल, भाजीची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. मात्र ही खरेदी करतानाही तीन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र […]


No comments:
Post a Comment