एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन लाग केल्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरातील गोरगरिबांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींकडून जीवनावश्यक वस्तूंची या गोरगरिबांना मदत केली जात आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे धान्य किटचे वाटप चिंचवड, शिवतेजनगर येथील गोरगरीब नागरिकांना श्री स्वामी समर्थ […]


No comments:
Post a Comment