एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला पोलिसांनी धाव घेतली आहे. वयोमानानुसार संचारबंदीच्या काळात बाहेर फिरता न येणाऱ्या तसेच कुणाचीही मदत न मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत पिंपरी चिंचवड पोलीस दाखल झाले. ज्येष्ठांना फळे आणि आवश्यक वस्तू दिल्याने ज्येष्ठांनी देखील ‘वर्दीतला देव माणूस धावून आला’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. देशभर संचारबंदी […]


No comments:
Post a Comment