पिंपरी, निगडी, सांगवीत ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर बुधवारी सायंकाळी झालेल्या स्फोटाच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी िपपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली.
Read more...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 4 August 2012
‘जमतील ती बांधकामे दंड आकारून ...
‘जमतील ती बांधकामे दंड आकारून ...:
पिंपरीच्या तीनही आमदारांचे आयुक्तांना साकडे
पिंपरी / प्रतिनिधी
शासनआदेशाप्रमाणे अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित होऊ शकतात. त्यानुसार, शहरातील नियमित करता येण्यासारखी अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करावी, अशी मागणी आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे यांनी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे बुधवारी केली.

शहर व पिंपरी-चिंचवड भागात घरफोडी ...
शहर व पिंपरी-चिंचवड भागात घरफोडी ...:
घरफोडी व वाहनचोरीचे २३ गुन्हे उघडकीस; आठ लाखांचा ऐवज जप्त
प्रतिनिधी
शहर व पिंपरी-चिंचवड भागात घरफोडी करणाऱ्या टोळीस विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

RTI: Property tax defaulters owe PCMC Rs 400-crore dues
RTI: Property tax defaulters owe PCMC Rs 400-crore dues: Madigiris seek action against property tax department
हा घ्या पुरावा ! आम्ही आहोत खरेखुरे एव्हरेस्ट वीर !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32072&To=9
हा घ्या पुरावा ! आम्ही आहोत खरेखुरे एव्हरेस्ट वीर ! पिंपरी, 1 ऑगस्ट
एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणा-या सागरमाथाच्या तीन गिर्यारोहकांपैकी सागर पालकर आणि आनंद बनसोडे यांच्या यशस्वीतेबद्दल आक्षेप घेतला गेल्यामुळे त्याबाबतचा निर्णय नेपाळ सरकारने प्रलंबित ठेवला होता. नुकतेच नेपाळ सरकारने याप्रकरणी समिती नेमून संपूर्ण शहानिशा करून अखेर या दोघांनाही प्रमाणपत्र आणि सन्मानपदक देऊन सन्मानित केले आहे.

जमीन संपादन प्रक्रियेत स्थानिकांच्या भविष्याचा विचार गरजेचा - कवडे
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32067&To=6
जमीन संपादन प्रक्रियेत स्थानिकांच्या भविष्याचा विचार गरजेचा - कवडे
पिंपरी, 1 ऑगस्ट
वाढत्या नागरिकरणामुळे औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित करताना स्थानिकांच्या भविष्याचा विचार केला जावा. केवळ उद़योगांच्या फायद़याचा विचार न करता समाजातील सर्व घटकांच्या हिताचा व मूळ जमीन मालकांच्या भविष्याचा विचार करावा, असे मत ज़िल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केले. एम.आय.डी.सी. च्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

बेगडी स्वातंत्र्यात वहावत जाण्यापेक्षा स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे - डॉ. अवचट
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32060&To=9
बेगडी स्वातंत्र्यात वहावत जाण्यापेक्षा स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे - डॉ. अवचट पिंपरी, 1 ऑगस्ट
अर्धवट कपडे घालण्याची मुभा मिळणे हे केवळ बेगडी स्वातंत्र्य आहे. तर स्वावलंबन हेच खरे स्त्री सबलीकरण आहे. त्यामुळे बेगडी स्वातंत्र्यात वहावत जाण्यापेक्षा स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा मनोविकार तज्ज्ञ डॉ. अनिल अवचट यांनी केले. 'स्त्री सबलीकरणा'चे स्वप्न 'फॅशन शो' मधून नव्हे तर 'टाटा मोटर्स गृहिणी' सारख्या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

Subscribe to:
Posts (Atom)