http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32072&To=9
हा घ्या पुरावा ! आम्ही आहोत खरेखुरे एव्हरेस्ट वीर ! पिंपरी, 1 ऑगस्ट
एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणा-या सागरमाथाच्या तीन गिर्यारोहकांपैकी सागर पालकर आणि आनंद बनसोडे यांच्या यशस्वीतेबद्दल आक्षेप घेतला गेल्यामुळे त्याबाबतचा निर्णय नेपाळ सरकारने प्रलंबित ठेवला होता. नुकतेच नेपाळ सरकारने याप्रकरणी समिती नेमून संपूर्ण शहानिशा करून अखेर या दोघांनाही प्रमाणपत्र आणि सन्मानपदक देऊन सन्मानित केले आहे.
No comments:
Post a Comment