Saturday, 4 August 2012

जमीन संपादन प्रक्रियेत स्थानिकांच्‍या भविष्‍याचा विचार गरजेचा - कवडे

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32067&To=6
जमीन संपादन प्रक्रियेत स्थानिकांच्‍या भविष्‍याचा विचार गरजेचा - कवडे
पिंपरी, 1 ऑगस्ट
वाढत्‍या नागरिकरणामुळे औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित करताना स्थानिकांच्या भविष्याचा विचार केला जावा. केवळ उद़योगांच्‍या फायद़याचा विचार न करता समाजातील सर्व घटकांच्‍या हिताचा व मूळ जमीन मालकांच्‍या भविष्‍याचा विचार करावा, असे मत ज़िल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे यांनी व्‍यक्त केले. एम.आय.डी.सी. च्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

No comments:

Post a Comment