MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 28 May 2013
महापौरांसह पदाधिका-यांची ब्राझिल दौ-याची तयारी
महापौरांसह पदाधिका-यांची ब्राझिल दौ-याची तयारी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर मोहिनी लांडे आणि काही पदाधिकारी ब्राझिल दौऱ्याची पूर्वतयारी करीत आहेत. वैचारिक देवाणघेवाणीसाठी लवकरच हा दौरा केला जाणार असून, तो स्वखर्चाने करणार असल्याचा दावा केला जात आहे.
कर्मचारी हक्कांबरोबर कर्तव्यासाठीही जागरूक
कर्मचारी हक्कांबरोबर कर्तव्यासाठीही जागरूक: 'महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हक्कांबरोबरच कर्तव्याची देखील जाणीव आहे, ही कौतुकास्पद बाब आहे,' असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
पासपोर्ट अपॉइंटमेंट एकवीस दिवसांपर्यंत
पासपोर्ट अपॉइंटमेंट एकवीस दिवसांपर्यंत
from Esakal by webeditor@esakal.com
झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार
झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना पाठिंबा
उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना पाठिंबा
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली करण्याचे प्रयत्न काही बिल्डर व लोकप्रतिनिधींकडून सुरू होते. परंतु, भोसरीतील जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या बदलीबाबतच्या चर्चेला सध्या तरी विराम मिळाला आहे.
मासूळकर कॉलनीत 30 मे पासून मोफत ...
मासूळकर कॉलनीत 30 मे पासून मोफत ...:
ग्रामविकास प्रतिष्ठान, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मासूळकर कॉलनी येथे 30 मे ते 30 जुलै या कालावधीसाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
कमीतकमी वयाची 15 वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होणा-या उमेदवारांकडून नाममात्र शुल्क अनामत रक्कम म्हणून घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अनामत रक्कम परत केली जाईल. तसेच पूर्ण करणा-यांना शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी 29 मे पर्यंत नावनोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी चंद्रकांत भोसले 9923677851 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
बचतगट उरले अनुदानापुरते
बचतगट उरले अनुदानापुरते: केवळ अनुदानासाठी बचतगट स्थापन करण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अर्ज करणाऱ्या ६२२ पैकी ४०८ महिला बचतगटांना अनुदानापासून दूर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)