Tuesday, 28 May 2013

उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना पाठिंबा

उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना पाठिंबा

पिंपरी - अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे महापालिका आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली करण्याचे प्रयत्न काही बिल्डर व लोकप्रतिनिधींकडून सुरू होते. परंतु, भोसरीतील जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या बदलीबाबतच्या चर्चेला सध्या तरी विराम मिळाला आहे. 

No comments:

Post a Comment