हिंजवडी -  हिंजवडीतील आयटी कंपन्यांच्या तसेच पुण्यातून सूसमार्गे येणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हिंजवडी व ग्रामीण पोलिस आणि हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने टास्क फोर्सची (जेएसटीएफ) तिसरी गाडी सुरू करण्यात आली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 22 January 2014
Tuesday, 21 January 2014
Delegation meets Anna amid rumours of Pardeshi's transfer
A citizens' delegation from Pimpri Chinchwad met social activist Anna Hazare on Monday, urging him to mount pressure on the government to stop the possible transfer of municipal commissioner Shrikar Pardeshi.
PCMC approves draft DP for Tathawade
The much-debated draft development plan (DP) of Tathawade village was approved by the general body of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) after a five-hour discussion on Saturday.
आयुक्त बदली प्रकरणात अण्णा हजारे घालणार लक्ष
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राज्य सरकारकडे "शब्द' टाकणार आहेत. तसे आश्वासन त्यांनी सोमवारी त्यांना एका शिष्टमंडळाला दिले आहे. शहर मनसेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आयुक्त डॉ. परदेशी हे आजपासून पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाचगणीला रवाना झाले.
आयुक्तांच्या संभाव्य बदलीवरून पिंपपरीत वातावरण तापले
पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीचे पडसाद सोमवारी देखील उमटले. डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन ही बदली रद्द करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.
उड्डाणपुलाला JRD टाटा यांचे नाव
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथे उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलाला टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जे. आर. डी. टाटा यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (२० जानेवारी) मंजूर करण्यात आला.
दंड भरणारी 171 अवैध बांधकामे नियमित
महापालिकेच्या तिजोरीत 19 कोटी 28 लाखांचा महसूल जमा
मंजूर बांधकाम परवान्यापेक्षा 10 टक्के वाढीव अवैध बांधकाम करणा-या 2 हजार 809 जणांना गेल्या सोळा वर्षात भोगवटापत्र देण्यात आली. 1 जानेवारी 10 ते 24 सप्टेंबर 12 या
Subscribe to:
Posts (Atom)