Wednesday, 22 January 2014

थेरगाव येथे गुरुवारपासून ट्वेंटी 20 सिझन बॉल स्पर्धेचे आयोजन

शशी काटे स्पोर्टस फ़ाऊंडेशनच्या वतीने चंदू बोर्डे चषक 2014 सिझन बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. थेरगाव येथील दिलीप वेंगसकर वेरॉक अॅकॅडमी येथे गुरूवारी (दि. 23) सकाळी नऊ वाजता भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. या

लोकमान्य हॉस्पिटलतर्फे दोन दिवसीय अस्थिरोग तपासणी शिबिर

गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि मणक्याचे विकार या पासून कायमची सुटका मिळवण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने 25 व 26 जानेवारी रोजी मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य या शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.

प्रभाग कार्यालयांसाठी 34 लाखांचे टेबल, खुर्ची खरेदी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची येत्या 26 जानेवारीपासून नवीन दोन प्रभाग कार्यालये सुरु होत आहेत. सुमारे 34 लाख रुपये खर्चून या कार्यालयासाठी टेबल, खुर्ची, कपाट खरेदी केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीत आयत्यावेळी दाखल करुन घेण्यात आला.

निगडी प्राधिकरणामध्ये औषधी वनस्पतीची लागवड

पर्यावरण संवर्धन समिती व पतंजली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती-शक्ती चौक ते भेळ चौकापर्यंतच्या परिसरात औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली. रविवारी सकाळी ही मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेसाठी आवश्यक रोपे व अवजारे आणि मनुष्यबळ पर्यावरणप्रेमी

'स्थायी'च्या तहकुबीमुळे 48 विषय लांबणीवर

पिंपरी -&nbsp ऐनवेळच्या अवघ्या दोन विषयांना मान्यता देऊन स्थायी समितीची सभा कोणतेही महत्त्वाचे कारण नसताना पुढील मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

हिंजवडीत टास्क फोर्सचे तिसरे वाहन

हिंजवडी -&nbsp हिंजवडीतील आयटी कंपन्यांच्या तसेच पुण्यातून सूसमार्गे येणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हिंजवडी व ग्रामीण पोलिस आणि हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने टास्क फोर्सची (जेएसटीएफ) तिसरी गाडी सुरू करण्यात आली.

Tuesday, 21 January 2014

Delegation meets Anna amid rumours of Pardeshi's transfer

A citizens' delegation from Pimpri Chinchwad met social activist Anna Hazare on Monday, urging him to mount pressure on the government to stop the possible transfer of municipal commissioner Shrikar Pardeshi.