Thursday, 5 April 2018

हां! वरिष्ठ स्तर से पिम्परी चिंचवड़ रहा नजरअंदाज!

मनसे के आला नेता बाला नांदगांवकर ने किया स्वीकार
पिम्परी। पुणे समाचारपार्टी के ‘अच्छे’ दिन से लेकर आज अपना वजूद तलाशने समान हालातों तक मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) के वरिष्ठ स्तर से पार्टी की शहर इकाई नजरअंदाज रही। यह बात पार्टी के वरिष्ठ नेता बाला नांदगांवकर ने स्वीकार की साथ ही इसके आगे से कार्यकर्ता जब भी आवाज देंगे, हम आएंगे, कहकर पिम्परी चिंचवड़ की सियासत और पार्टी संगठन में खुद ध्यान देने के संकेत दिए।

[Video] मनसे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर पिंपरी-चिंचवडमध्ये

मुळातच शहरात नावापूरत्या उरलेल्या मनसेला बळ देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत...त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपरी चिंचवड मध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली...या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांचे शहराकडे लक्ष नसल्याची तक्रार केली तर यापुढं असे होणार नाही अशी हमी नांदगावकर यांनी दिली...! आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भांत ही बैठकीत चर्चा झाली...!

धुरामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ

पिंपरी - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वल्लभनगर येथील कचरा डेपोला आग लागून बुधवारी (ता. 4) सात दिवस उलटले. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे श्‍वास गुदमरणे, डोळे चुरचरणे, लाल होणे, व्हायरल फीव्हर, असे विकार नागरिकांना होत आहेत. त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

पिंपरी महापालिकेतील कचरा टेंडर तक्रारीची `पीएमओ’कडून दखल

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कचरा गोळा करण्याचे व वाहून नेण्याचे टेंडर वादात सापडले असून, याबाबत आता थेट “पीएमओ’कडेच तक्रार करण्यात आली आहे.

मोशी कचरा डेपोच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’

चौफेर न्यूज –  गेल्या आठवड्यात मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे राजकीय वाद चांगलाच पेटला असून शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. या वादात आता राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार विलास लांडे यांनी उडी घेतली आहे. कचरा प्रश्नी कुणालाच गांभिर्य नाही. केवळ निवडणुका आल्यात म्हणून युतीचे खासदार, आमदार नागरिकांसमोर नाटक करत असल्याचा ‘हल्लाबोल’ विलास लांडे यांनी केला आहे.

ठेकेदारांच्या निम्म्याच बस रस्त्यावर

पीएमपी अधिकाऱ्यांसह होणार बैठक; अध्यक्ष घेणार निर्णय

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात समाविष्ट असलेल्या खासगी ठेकेदारांच्या एकूण बसपैकी केवळ ५० टक्के बस मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे 'पीएमपी'च्या सेवेवर परिणाम झाल्या असून, दिवसाला पाच हजार फेऱ्या कमी होण्यामागेही हीच बाब कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, खासगी ठेकेदारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी 'पीएमपी'चे तत्कालीन अध्यक्षांनी बजावलेल्या दंडाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'पीएमपी'चे अधिकारी आणि ठेकेदारांचे प्रतिनिधी यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या अहवालानंतर पीएमपी अध्यक्ष त्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.

Wednesday, 4 April 2018

Most tech colleges slip, but DIAT, SPPU & Symbiosis rise in ranks

PUNE: The India Rankings 2018 for higher education revealed a significant drop in the rankings of most engineering colleges in the city. While the College of Engineering, Pune (CoEP) dropped from the 24th position to 45th in the ‘engineering’ college category, Bharati Vidyapeeth College of Engineering went down from 66 last year to 83 this year.