Thursday, 6 September 2018

हिंजवडीत पायाभूत सुविधांची गरज

चक्राकार वाहतूक अंमलबजावणीसाठी पोलिस सरसावले

पिंपरी : वाहनांच्या नेहमीप्रमाणे रांगाच. पण त्या पुढे सरकत राहणाऱ्या. काही ठिकाणी पोलिसांशी किरकोळ वाद. पण वाहतूक थांबून राहत नसल्याने चालकांमध्ये काहीसे समाधान; हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बुधवारी सकाळी ही परिस्थिती होती. दोन लाख वाहने आणि अरुंद रस्ते यामुळे हिंजवडीत कायमच कोंडी होत असते. त्यामुळे पोलिसांनी चक्राकार वाहतूक सुरू केली असून, 'मटा'ने 'ऑन द स्पॉट' याचा आढावा घेतला.

#PuneTraffic आयटीयन्स ‘इन टाइम’

पिंपरी - हिंजवडीत नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना अडकून पडावे लागत असे. मात्र, दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या एकेरी वाहतुकीच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बुधवारी (ता. ५) आयटी कर्मचाऱ्यांना ‘इन टाइम’ कार्यालयात जाता आले. 

खड्डे बुजविल्यास वाहतूक सुधारेल

पिंपरी - ‘हिंजवडीतील वाहतूक समस्या’ हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील प्रस्तावित मेट्रोचे काम सुरू होणार आहे. त्यानंतर येथील वाहतूक समस्येत भर पडू शकते. ‘मेट्रोपूर्वी हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडावी’, ही बातमी ‘सकाळ’ने मंगळवारच्या (ता.४) अंकात प्रसिद्ध केली होती. त्या बातमीला नागरिकांकडून ई-सकाळवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत त्यांनी काही सूचना केल्या असून, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या आहेत.

PCMC’s garbage bylaws, land acquisition plan pending with govt for years

Even as the state government on Tuesday said it has put in place a solid waste management policy, it has emerged that the Pimpri-Chinchwad Municipal Corporation has been waiting for a more than a year now to get bylaws for waste management approved from the government.

Leaky pipeline has Rahatani fuming

Damaged valve at Jai Bhavani Chowk has been a menace for the past 15 days, but PCMC seems blind to the issue

Industrialists voice concern about power & amenities

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Small Industries Asso ..

“ऍन्टी चेंबर’मध्ये कॅमेरे बसवण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळेत कामे होत नाहीत. केवळ आर्थिक देवाण-घेवाणीत हे अधिकारी मश्‍गुल असतात. त्यांच्या या स्वैरवर्तनावर बंधने आणण्यासाठी अधिकाऱ्यांच्या ऍन्टी चेंबरमध्ये सुस्पष्ट आवाज ऐकू येणारे सीसीटीव्ही बसवावेत. तसेच, या अधिकाऱ्यांना वचक बसविण्यासाठी नव्याने धोरण तयार करण्याची मागणी स्थायी सदस्यांनी केली. बुधवारी (दि.5) पार पडलेल्या स्थायीच्या साप्ताहिक सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.