Thursday, 6 September 2018

हिंजवडीत पायाभूत सुविधांची गरज

चक्राकार वाहतूक अंमलबजावणीसाठी पोलिस सरसावले

पिंपरी : वाहनांच्या नेहमीप्रमाणे रांगाच. पण त्या पुढे सरकत राहणाऱ्या. काही ठिकाणी पोलिसांशी किरकोळ वाद. पण वाहतूक थांबून राहत नसल्याने चालकांमध्ये काहीसे समाधान; हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बुधवारी सकाळी ही परिस्थिती होती. दोन लाख वाहने आणि अरुंद रस्ते यामुळे हिंजवडीत कायमच कोंडी होत असते. त्यामुळे पोलिसांनी चक्राकार वाहतूक सुरू केली असून, 'मटा'ने 'ऑन द स्पॉट' याचा आढावा घेतला.

No comments:

Post a Comment