Saturday, 15 June 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation moots best use of depot plots

Pimpri Chinchwad Municipal Corporation moots best use of depot plots: The additional FSI means the transport utility will be able to get additional revenue by commercial exploitation of reserved lands.

Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks state EC opinion on bypoll

Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks state EC opinion on bypoll: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sought the state election commission's (SEC) opinion on whether it should continue with the process of holding byelections for ward 35 A Bhosari Gaothan.

मलनिःस्सारण नलिकेची दुरुस्ती ...

मलनिःस्सारण नलिकेची दुरुस्ती ...:
काळेवाडीच्या तापकीरनगर भागात मलनिःस्सारण नलिका तुंबल्यामुळे ते पाणी नागरिकांच्या घरात घुसून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील मलनिःस्सारण नलिकेची दुरुस्ती करावी अशी मागणी नगरसेविका अनिता तापकीर यांनी महापालिका आयु्कत डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
Read more...

अडीच महिन्यात 79 हजार 448 नागरिकांचा कर ...

अडीच महिन्यात 79 हजार 448 नागरिकांचा कर ...:
आगाऊ मिळकतकरासाठी महापालिकेने कंबर कसली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 2013-14 या आर्थिक वर्षात आगाऊ मिळकतकर भरणा वाढावा यासाठी जोरदार कंबर कसली आहे. फ्लेक्स तसेच 14 लाख एसएमएसव्दारे करदात्यांना कर भरण्याचे आवाहन केले जाणार आहे. तथापि, सवलतीचा
Read more...

महापालिका करणार विद्यार्थ्यांचे ...

महापालिका करणार विद्यार्थ्यांचे ...:
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 17) शाळेची 'पहिली घंटा' वाजणार आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने हजेरी लागावी यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली आहे. मंडळाकडून साज-या केल्या जाणा-या 'प्रवेशोत्सवा'त पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
Read more...

निगडीत 'पीएमपी'च्या धडकेत ...

निगडीत 'पीएमपी'च्या धडकेत ...:
भरधाव वेगातील पीएमपीएमएलच्या बसला धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार झाला. निगडीतील अंकुश चौकात सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रकाश साधू शेट्टी (वय 48, रा. काळभोरनगर, चिंचवड) असे या अपघातात ठार
Read more...

रेल्वे आरक्षण करा आठ वाजेपर्यंत

रेल्वे आरक्षण करा आठ वाजेपर्यंत: सुटीच्या दिवशी रेल्वेच्या प्रवाशांना आरक्षण करता यावे, म्हणून मध्य रेल्वेने पुणे स्टेशनवर रात्री आठ वाजेपर्यंत आरक्षण सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ जूनपासून ही सुविधा सुरू होईल.