Pimpri Chinchwad: Municipal commissioner Shravan Hardikar has stressed on an action plan for removal of water hyacinth from Pavana and Indrayani rivers.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 7 April 2018
लोणावळा-दौंड रेल्वेचा वेग वाढणार
पुणे-लोणावळा मार्गावर 'ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टिम'चे (एबीएस) काम पूर्ण झाल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-दौंड मार्गावर मध्यवर्ती ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीम उभारणीचे काम सुरू (आयबीएस) केले आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर लोणावळा-पुणे-दौंड यादरम्यान रेल्वे वाहतुकीचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंजवडीत मेट्रोसह आता स्काय-वे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला खासगी कंपन्यांसोबत जोडण्यासाठी 'स्काय-वे'ची योजना राबविण्याचा पर्यायही समोर आला आहे. हिंजवडीतील आयटी कंपन्यांना 'लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी' देण्यासाठी 'स्काय-वे'चे तंत्रज्ञान उपयोगी पडणार असून, त्यादृष्टीने पुढील काळात ठोस पावले उचलण्याचे संकेत पीएमआरडीएने दिले आहेत.
[Video] पिंपरी पालिका उभारणार ११ मजली कर पार्किग इमारत !
नागरिक व पालिका कर्मचारी यांच्या सोयीसाठी पिंपरी महानगरपालिका ११ मजली दोन कार पार्किंग इमारत बांधणार असून हि इमारत सहा महिन्यात उभी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या पार्किंग च्या समस्ये बाबत माझा आवाज च्या वतीने गेली दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात आला होता
काळेवाडी-देहू-आळंदी बीआरटी महिनाभरात सुरु
पिंपरी – महापालिकेच्या वतीने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गाचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे. आयुक्त बंगल्याजवळील कारखान्याचे रखडलेला अपवाद वगळता या मार्गावरील बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. या कारखान्यांचे स्थलांतर लांबल्यास, हा भाग सोडून या मार्गावर येत्या महिनाभरात बस सेवा सुरु करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपळे सौदागर येथे ‘सब वे’ चे भूमीपूजन
पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक आणि जगताप डेअरी येथील पार्क स्ट्रीट सोसायटी समोरील बीआरटीएस येथे होणाऱ्या ‘सब वे’ चे भूमीपूजन चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या हस्ते आज (गुरूवार )करण्यात आले.
ठेकेदार की लापरवाही निकली मोशी कचरा डिपो आग की वजह
बीवीजी इंडिया के खिलाफ होगी कार्रवाई
मोशी कचरा डिपो में लगी आग की तपिश पिम्परी चिंचवड़ मनपा की सत्ताधारी भाजपा और प्रशासन तक पहुंचने के बाद पर्यावरण विभाग ने आग की घटना को गम्भीरता से लिया। प्राथमिक जांच में कचरा निपटारे का प्रबंध करनेवाली ठेकेदार कम्पनी दोषी पाई गई, पर्यावरण विभाग ने उसके खिलाफ कार्रवाई के संकेत दिए हैं।
Subscribe to:
Posts (Atom)