पिंपरी – महापालिकेच्या वतीने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गाचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे. आयुक्त बंगल्याजवळील कारखान्याचे रखडलेला अपवाद वगळता या मार्गावरील बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. या कारखान्यांचे स्थलांतर लांबल्यास, हा भाग सोडून या मार्गावर येत्या महिनाभरात बस सेवा सुरु करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment