Saturday, 7 April 2018

पिंपळे सौदागर येथे ‘सब वे’ चे भूमीपूजन

पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक आणि जगताप डेअरी येथील पार्क स्ट्रीट सोसायटी समोरील बीआरटीएस येथे होणाऱ्या ‘सब वे’ चे भूमीपूजन चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या हस्ते आज (गुरूवार )करण्यात आले.

No comments:

Post a Comment