Thursday, 21 June 2012

शेट्टी बंधूंचे नगरसेवकपद धोक्‍यात?

शेट्टी बंधूंचे नगरसेवकपद धोक्‍यात?: पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि त्यांचे बंधू नगरसेवक उल्हास शेट्टी हे कर्नाटक राज्यातील उच्चवर्णीय समाजातील "बंट्‌स' जातीचे असल्याचा निष्कर्ष विभागीय जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने काढला आहे.

No comments:

Post a Comment