रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमणे ...:
आयुक्तांनी ठेवले नगरसेवक, पदाधिकारी चार हात लांब
पिंपरी / प्रतिनिधी ,६ जून २०१२
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारपासून शहरातील नाल्यांचा पाहणी दौरा सुरू केला. पदाधिकारी आणि नगरसेवकांना चार हात लांब ठेवून आयुक्तांनी हा दौरा केला असून अर्धवट काम सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी जागीच कानउघडणी केली. रस्त्यांवर तसेच पदपथांवर असलेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले.डॉ. परदेशी यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे.
Read more...
No comments:
Post a Comment