Thursday, 21 June 2012

अनंतराव डवरी यांना पुरस्कार

अनंतराव डवरी यांना पुरस्कार:
कराड / वार्ताहर
पिंपरी-चिंचवड येथील शिव गोरक्षनाथजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे  दिला जाणारा ‘शिव गोरक्षरत्न पुरस्कार’ अनंतराव शंकरराव डवरी यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यक्रम, चळवळ करून समाज जागृत व जिवंत ठेवण्यामध्ये ज्याचे योगदान असेल त्यांना दर वर्षी हा पुरस्कार जाहीर दिला जातो.  ट्रस्टच्या वर्धापनदिनी ९ जून रोजी हा पुरस्कार दिला जाणार आहे.    

No comments:

Post a Comment