Saturday, 16 June 2012

पिपंरी पालिकेकडून एव्हरेस्टवीरांना मदत

पिपंरी पालिकेकडून एव्हरेस्टवीरांना मदत: जगातील सवोर्च्च एव्हरेस्ट शिखर सर करून पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी भोसरी येथील सागरमाथा संस्थेला पाच लाख रुपये आणि मृत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

No comments:

Post a Comment