निगडीत गोळीबार: पिंपरी। दि. १७ (प्रतिनिधी)
चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना घडली असतानाच दुसरी घटना निगडीतील भक्ती शक्ती उद्यानाजवळ घडली. मोटारीमध्ये बसलेल्या तरुणावर गोळीबार करण्यात आला. यात जयदीप देवकुळे (वय २५) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. निगडीतील एका रुग्णालयात देवकुळेवर उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment