Monday, 2 July 2012

पिंपरी-चिंचवडमध्ये 'नेपाळी गँग' गजाआड चार जणांना अटक, एकजण पसार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30893&To=5
पिंपरी-चिंचवडमध्ये 'नेपाळी गँग' गजाआड<br>चार जणांना अटक, एकजण पसार
पिंपरी, 16 जून
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या 'नेपाळी गँग'ला पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट तीनने शुक्रवारी (ता. 15) रात्री जेरबंद केले.या कारवाईत पाच जणांच्या या टोळीपैकी एकजण पसार होण्यात यशस्वी झाला. श्रीमंत लोकांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून काही दिवस काम करायचे आणि नंतर त्याच ठिकाणी घरफोड्या करून मालामाल व्हायचं, ही या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत होती.

No comments:

Post a Comment