http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30891&To=6
पिंपरीत चित्रकारांवर कलादालनासाठी संघर्षाची वेळ
पिंपरी, 16 जून
कोणी घर देता का, घर', या प्रश्नाप्रमाणेच आता 'कोणी कलादालन देता का, कलादालन', असा प्रश्न करीत पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांना महापालिका पदाधिका-यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात व्यावसायिक आणि हौशी चित्रकार, छायाचित्रकारांची संख्या मोठी आहे, मात्र या कलाकारांना त्यांच्या चित्रांचे, छायाचित्रांचे व अन्य कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यासाठी हक्काचे कलादालन मात्र उपलब्ध नाही.
No comments:
Post a Comment